I am diamond...........

p>

I am diamond I am happy. i am always positive

Saturday, December 15, 2012

हसू नकोस .............. गरिबी खूप वाईट आहे


मी लिहीलेली पहिली कविता.... हसू नकोस............... गरिबी खूप वाईट आहे, पोटात नाही अन्नाचा कण, तरी स्वप्नांची भूक आहे. हसू नकोस. गरिबी खूप वाईट आहे, पाय तुडवीत फिरतोय वणवण तरी bmw ची आस आहे. हसू नकोस................ गरिबी खूप वाईट आहे, टपरीवरचा कटिंग पीत, करत आहे struggle, तरी देखील ताज मध्ये vipच्या seat वर बसायची खाज आहे. हसू नकोस .............. गरिबी खूप वाईट आहे, चार पत्रांचा खोलीत राहून घालवत आहे दिवस , तरी सुद्धा अलिशान , बंगल्यात राहायचा ध्यास आहे. हसू नकोस.................. गरिबी खूप वाईट आहे, ह्या गरिबीच्या सोबतीला, आलीये महागाई धावून. तरी शेजारच्या it कंपनीचा, मालक व्हयाची नई आहे हौस. खरच सांगतो रे, मित्रा .................. एकदा तरी ह्या गरिबीच्या वाटेवर चालून बघ त्याचे चटके एकदा तरी सोसून बघ. म्हणूनच सांगतोय हसू नकोस............. गरिबी खूप वाईट आहे.......................! ओंकार अरुण मारुलकर

No comments:

Post a Comment