itka gutlela me
असा कोणताही दिवस जात नाही
जो मी तुझ्याशी बोलल्याशिवाय
राहत नाही ............... ........
तुझ्याबरोबर बोलेलेला एक एक शब्द
हृदयात घर केल्याशिवाय
जात नाही ............... .........
तुझ्या डोळ्यात अश्रूचाएक थेंब
जरी मला दिसला तरी तुला अस पाहिलेलं
मला आवडत बिलकुल
आवडत नाही ............... .....
त्रास होतो मला माझ्यापासून
तू दूर होताना .......
विरह सहन होत नाही कारण
इतका मी तुझ्यात
गुंतलेला ...............
No comments:
Post a Comment