I am diamond...........

p>

I am diamond I am happy. i am always positive

Friday, November 11, 2016

'Think &Follow my 1st shortfilm


[21/05 11:54 AM] omkar marulkar: https://youtu.be/R-ppDBA1VqQ "पाणी"...... नीर, जल, ऑक्वापिना, चॉल, अण्ड H2o अजुन निरागसतेने सांगायच झालं तर... दात नसलेल्या तान्या लेकऱ्याच्या मुखातून पा..पा दे असे उद्गार किती सहजतेने कानावर येतात?? सहज उच्चारला जाणारा शब्द पाणी अगदी आकाशवाणीचा काळ असोवा हल्लीचा आनीबानीचा काळ... विना पाणी कसे जगेल कोणी??? बौध्दिकतेच्या अगणित टिऱ्या उड़ावणाऱ्या मानव प्राण्यास नैतिकतेच्या पाठातून पाण्या विषयी जनजागृती करणं म्हणजे रेड्याच्या मुखतून वेद वदवण्या इतपत सोप काम नाही. पण आपण सर्व सुज्ञ, वैचारीक, सुशिक्षित सर्वात महत्त्वाचं जबाबदार आहोत. आपणांस पाणी अपव्यय या विषयी बोलण योग्य ठरणार नाही. तरी आपण हे आपल्या आवती-भवती पाहता का? पाणी आहे म्हणून आपण आहोत का? की आपण आहोत म्हणून पाणी आहे? "पाणी" उच्चार जितका सहज तितका वापर ही आपण सहज करताना दिसतो. हे आताच थांबवल नाही तर आपण दिसू पण पाणी दिसणार नाही. पर्यायन उरतील फ़क्त 👣👣👣👣 ?????????? 'Think & Follow' Marulkar Entertainment present 'Think & follow' Complete shortfilm is now upload on YouTube. Dear friends please I m requesting you to watch everyone and share it. If everyone save one liter water Can save 1.20 millions liter in Maharashtra So 'Think & Follow'